Sai Tamhankar Funny Photo Viral | या फोटोमध्ये सईने तयार केला स्व:ताच फिलटर | Lokmat Filmy

2021-09-04 2

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखल जात...
उत्तम अभिनयासोबतच सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते..
सई सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते...सईने नुकतच अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला या फोटोवर तिने या फोटोमध्ये मागून सईचे कान पकडेले असून या फोटोसोबत सईने एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ती म्हणतेय जेव्हा तुमच्याकडे फिल्टर नसेल तेव्हा ते स्वतः तयार करा! अस मजेशीर कॅप्शन देऊन तिने हा फोटो शेअर केला.
Pooja Vo
#SaiTamhankar #Lokmatfilmy #Photoviral #Funnyvideo
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber